ग्रामीण व निमशहरी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचा प्लॅटफॉर्म !!

Friday, May 22, 2020

II न हि ज्ञानेन सदृश पवित्रमिह विदयते II
श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचलित 
श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पेठवडगाव
पाचवी ते बारावीचे वर्ग 
कनिष्ठ विभागासाठी कला व विज्ञान शाखेतून शिकण्याची सोय 

आमच्या ज्युनिअर कॉलेजची वैशिष्ट्ये
  • प्रशस्त इमारत 
  • अद्यावत प्रयोगशाळा 
  • तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग 
  • मर्यादित प्रवेश
  • विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष  
कोरोना लॉक डाउन काळात दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे
 "ऑनलाइन बेसिक फौंडेशन वर्ग" 

No comments:

Post a Comment

आपल्या 11 वी सायन्स कॉलेज चा निकाल एका क्लिकवर पहा

  11 वी विज्ञान वर्गाचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून smart pdf डाउनलोड करा  https://drive.google.com/file/d/1o2bub5qFxyWydQ_Y...

Blog Archive