ग्रामीण व निमशहरी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचा प्लॅटफॉर्म !!

Wednesday, May 12, 2021

आपल्या 11 वी सायन्स कॉलेज चा निकाल एका क्लिकवर पहा

 11 वी विज्ञान वर्गाचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून smart pdf डाउनलोड करा

 https://drive.google.com/file/d/1o2bub5qFxyWydQ_YGQT5UZhVMqHsfeZv/view?usp=sharing

smart pdf डाउनलोड केल्यावर आपल्या नावासमोरील  या बटनावर क्लिक  करून   आपला वैयक्तिक  निकाल डाउनलोड करा .सदर निकाल पाहण्यासाठी आपल्या वडिलांच्या इंग्रजी नावाची पहिली चार अल्फाबेट   वापरा. 



Wednesday, March 10, 2021

उपक्रम ६, महिला दिन

 महिला दिन उत्साहात साजरा 


प्रमुख उपस्थिती :
 मा. अनुराधा पाटील, प्रशासक होली मदर इंग्लिश मिडीयम स्कूल, पेठवडगाव 
मा. धनश्री कोळी विक्रीकर निरिक्षक कोल्हापूर 


भाषण : कु.श्रेया पाटील, खोची 











Sunday, February 28, 2021

उपक्रम ५ विज्ञान दिन २०२१ उत्साहात

 विज्ञान दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा 

वैज्ञानिक रांगोळी

 











वैज्ञानिक उपकरणे 
















प्रमुख उपस्थिती 
मा. श्री. सुदर्शन पाटील मुख्याध्यापक, खोची हायस्कूल खोची 
मा.श्री. संतोष पाटील प्रशासक , आदर्श गुरुकुल,पेठ वडगाव 
मा.श्री. संग्राम खाडे गणित तज्ञ 





















Thursday, February 11, 2021

उपक्रम ४ प्रश्नमंजुषा स्पर्धा

 श्रीमती इंदिरा गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि सायन्स , पेठ वडगाव 

उपक्रम ४

प्रश्नमंजुषा स्पर्धा 

विजेते : किंगफिशर हाउस ( अंबप व खोची मुले )


उपविजेते : ईगल हाउस ( खोची, लाटवडे व अंबप ) 



सहभागी : पीकॉक हाउस ( नरंदे,वाठार,भादोले व किणी ) 


 सहभागी : हरियाल हाउस ( मजले व टोप ) 


सर्वांचे अभिनंदन 

सूत्र संचालन : डॉ. सचिन कोंडेकर 

गुणलेखक : प्रा. रुपाली बोभाटे 

वेळ नियंत्रक : प्रा. शेटे मॅडम

नियोजन : प्रा. अर्जुन हराळे, प्रा. अवधूत शेटके , प्रा. मुजावर मॅडम



आपल्या 11 वी सायन्स कॉलेज चा निकाल एका क्लिकवर पहा

  11 वी विज्ञान वर्गाचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून smart pdf डाउनलोड करा  https://drive.google.com/file/d/1o2bub5qFxyWydQ_Y...

Blog Archive