श्रीमती इंदिरा गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि सायन्स , पेठ वडगाव
उपक्रम ४
प्रश्नमंजुषा स्पर्धा
विजेते : किंगफिशर हाउस ( अंबप व खोची मुले )
उपविजेते : ईगल हाउस ( खोची, लाटवडे व अंबप )
सहभागी : पीकॉक हाउस ( नरंदे,वाठार,भादोले व किणी )
सहभागी : हरियाल हाउस ( मजले व टोप )
सर्वांचे अभिनंदन
सूत्र संचालन : डॉ. सचिन कोंडेकर
गुणलेखक : प्रा. रुपाली बोभाटे
वेळ नियंत्रक : प्रा. शेटे मॅडम
नियोजन : प्रा. अर्जुन हराळे, प्रा. अवधूत शेटके , प्रा. मुजावर मॅडम
Very very nice sir, it's very motivated,really new innovative event
ReplyDelete