ग्रामीण व निमशहरी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचा प्लॅटफॉर्म !!

Thursday, February 11, 2021

उपक्रम ३ पारंपारिक वेशभूषा दिन

 श्रीमती इंदिरा गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि सायन्स , पेठ वडगाव 

उपक्रम ३ 

पारंपारिक वेशभूषा दिन 
प्रमुख उपस्थिती 
सौ. शिरोटे मॅडम ( मुख्याध्यापिका किणी हायस्कूल किणी )
सौ. मांगलेकर मॅडम ( मुख्याध्यापिका अंबप  हायस्कूल अंबप  )















उपक्रम २ IIM व NITयन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन १८ डिसेंबर

 श्रीमती इंदिरा गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि सायन्स, पेठ वडगाव 

उपक्रम २ 

IIM व NITयन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन १८ डिसेंबर 

श्री. विजय मगदूम सिनिअर कन्सल्टट CapGemini U.K. 

उपस्थित मान्यवर श्री. के.बी.पाटील सर ( मुख्याध्यापक, टोप हायस्कूल टोप ),

प्रा. प्रल्हाद खोत विभागप्रमुख कला शाखा 










उपक्रम १ NEET परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार व मार्गदर्शन !

 श्रीमती इंदिरा गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि सायन्स, पेठ वडगाव

उपक्रम १ 

NEET परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार व मार्गदर्शन ! 

कु. श्रेया घाटगे  ५२१ गुण M.B.B.S. कुडाळ सिंधुदुर्ग व कु. नम्रता हाके ५१० गुण B.D.S. मुंबई

प्रा. विलास पाटील  सर विभाग प्रमुख कला विभाग  


 











 


Sunday, May 24, 2020

कलचाचणी निकाल

आपला कलचाचणी अहवाल डाउन लोड करा 
या लिंक वर जाऊन  आपला SSC बैठक क्रमांक टाकून पहा 
किंवा 

या लिंक वरुन मोबाईल अॅप डाउनलोड करून कलचाचणी अहवाल पहा 

Saturday, May 23, 2020

11 वी सायन्सचा निकाल एका क्लिकवर

 11 वी विज्ञान शाखेचा ऑनलाइन वार्षिक निकाल 
निकाल पाहण्यासाठी आपल्या नावासमोरील निळ्या लिंक वर टिचकी मारा व pdf  फाईल डाऊनलोड होईल तिला पासवर्ड म्हणून आपल्या वडिलांचे नाव इंग्रजी स्मॉल लिपीत टाइप करा  वार्षिक निकाल दिसेल 
अ. क्र. विद्यार्थ्याचे  नाव डाउनलोड करा 
1
हर्षवर्धन दांगट 
2.
रितेश माने 
3.
विक्रम फडतरे 
4.
सोहम माने 
5.
अमर पाटील 
6.
सूरज परबते 
7.
सिद्धेश पाटील
8.
विकास वकटे
9.
पृथ्वीराज माळी 
10.
विकास बोडके
11
प्रथमेश होलवान 
12.
गिरीश गोदणे
13.
स्मित गोदणे
14.
हर्षवर्धन कांबळे 
15.
राहुल कांबळे
16.
सुमेध कांबळे 
17.
अथर्व वळीव
18.
सुदर्शन पाटोळे
19.
कु.सानिका जगताप 
20.
कु.स्नेहा जाधव
21.
कु.आकांक्षा पाटील 
22.
कु.आर्या पाटील 
23.
कु.वैभवी शिर्के 
24.
कु.सानिया मुल्ला 
25.
कु.अश्विनी झोरे
26.
कु.अनुष्का ढाले 
27.
कु.समिक्षा दाभाडे
28.
कु.गीता घाटगे 
29
कु.स्नेहल घाटगे
30.
कु.अक्षता कांबळे

Friday, May 22, 2020

II न हि ज्ञानेन सदृश पवित्रमिह विदयते II
श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचलित 
श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पेठवडगाव
पाचवी ते बारावीचे वर्ग 
कनिष्ठ विभागासाठी कला व विज्ञान शाखेतून शिकण्याची सोय 

आमच्या ज्युनिअर कॉलेजची वैशिष्ट्ये
  • प्रशस्त इमारत 
  • अद्यावत प्रयोगशाळा 
  • तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग 
  • मर्यादित प्रवेश
  • विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष  
कोरोना लॉक डाउन काळात दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे
 "ऑनलाइन बेसिक फौंडेशन वर्ग" 

आपल्या 11 वी सायन्स कॉलेज चा निकाल एका क्लिकवर पहा

  11 वी विज्ञान वर्गाचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून smart pdf डाउनलोड करा  https://drive.google.com/file/d/1o2bub5qFxyWydQ_Y...

Blog Archive