महिला दिन उत्साहात साजरा
प्रमुख उपस्थिती :
मा. अनुराधा पाटील, प्रशासक होली मदर इंग्लिश मिडीयम स्कूल, पेठवडगाव
मा. धनश्री कोळी विक्रीकर निरिक्षक कोल्हापूर
भाषण : कु.श्रेया पाटील, खोची
श्रीमती इंदिरा गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि सायन्स , पेठ वडगाव
विजेते : किंगफिशर हाउस ( अंबप व खोची मुले )
उपविजेते : ईगल हाउस ( खोची, लाटवडे व अंबप )
सहभागी : पीकॉक हाउस ( नरंदे,वाठार,भादोले व किणी )
सर्वांचे अभिनंदन
सूत्र संचालन : डॉ. सचिन कोंडेकर
गुणलेखक : प्रा. रुपाली बोभाटे
वेळ नियंत्रक : प्रा. शेटे मॅडम
नियोजन : प्रा. अर्जुन हराळे, प्रा. अवधूत शेटके , प्रा. मुजावर मॅडम
11 वी विज्ञान वर्गाचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून smart pdf डाउनलोड करा https://drive.google.com/file/d/1o2bub5qFxyWydQ_Y...